शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मंगळवारी रेल रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 8:54 PM

स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा, या मागणीसाठी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक वर्धा रोड येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा, या मागणीसाठी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे नागपुरातील मनीषनगर रेल्वे फाटक वर्धा रोड येथे रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले, आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. रेल रोको आंदोलनासाठी संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपूरला पोहोचले आहेत. नवीन राज्याची निर्मिती करणे हे केंद्र सरकारच्या अधीन आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार असून त्यांनी कितीही विरोध केला तरी केंद्रातील भाजप सरकारला स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यापासून रोखू शकत नाही. तेव्हा भाजपाने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी. बेरोजगारी संपविण्यासाठी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, सिंचन व्यवस्था वाढविण्यासाठी सर्वांगीण विदर्भाच्या विकासासाठी फक्त स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच एकमेव पर्याय असून त्यासाठीच हे आंदोलन असल्याचे नेवले यांनी स्पष्ट केले. याच मागणीसाठी १ मे रोजी संपूर्ण विदर्भात हरताळ पाळण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Vidarbhaविदर्भrailwayरेल्वेagitationआंदोलन