शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात हिवसाळा कायमच  : पावसामुळे गारठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 12:24 AM

फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील उपराजधानीतून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेली नाही. शहरात सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावली. शिवाय गारठादेखील वाढल्याने परत शहरवासीयांनी ‘हिवसाळा’ अनुभवला.

ठळक मुद्देआजदेखील सरी बरसण्याची शक्यता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील उपराजधानीतून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेली नाही. शहरात सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावली. सकाळच्या वेळी आलेल्या पावसामुळे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शिवाय गारठादेखील वाढल्याने परत शहरवासीयांनी ‘हिवसाळा’ अनुभवला. मंगळवारीदेखील पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.शहरात सकाळपासूनच ढगाळलेले वातावरण होते. सकाळी ९.३०नंतर अचानकच शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. कुठे तुरळक तर काही ठिकाणी अल्पकाळासाठी जोरात पाऊस आला. त्यानंतर हवेतील गारठा आणखी वाढला. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास परत पाऊस झाला. विविध बाजारांमध्ये असलेल्या लोकांची यावेळी तारांबळ उडाली. दिवसभरात शहरात ०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारीदेखील नागपूरसह विदर्भात पाऊस येण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस येऊ शकतो. ७ फेब्रुवारीपर्यंत अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. ८ ते ९ फेब्रुवारीकडे वातावरण नीरभ्र होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.शहरात बोचरी थंडीसोमवारी नागपुरात किमान १५.२ अंश सेल्सिअस किमान तर कमाल २४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. परंतु दिवसभर बोचरे वारे वाहत होते व त्यामुळे हुडहुडी भरली होती.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर