शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अवैध शस्त्र बाळगणारा आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:08 AM

सावनेर : सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तिघांपैकी एकाला सावनेर पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ...

सावनेर : सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या तिघांपैकी एकाला सावनेर पाेलिसांनी अटक केली. त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले असून, ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली.

बबलू जगदीश तिवारी (२२), निजाम शेख (दाेघेही रा. पहलेवार, सावनेर) व रेहान खान (रा. सटवामाता मंदिर परिसर, सावनेर) अशी आराेपींची नावे आहेत. तिघेही गुरुवारी रात्री सावनेर शहरातील सार्वजनिक ठिकाणी राेडवर हातात तलवार घेऊन फिरत हाेते. ते जाेरजाेराने ओरडत व शिवीगाळ करीत होते. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला. पवन राजेंद्र राऊत (२३, रा. सटवामाता मंदिर परिसर, सावनेर) याने याबाबत पाेलिसांना सूचना दिली. या तिघांनीही पवनला शिवीगाळ करीत मारण्याची धमकीही दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून बबलू तिवारी याला अटक केली, तर दाेघे पळून गेले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदविला. पुढील तपास पाेलीस हवालदार नारायण बाेरकर करीत आहेत. पळून गेलेल्या आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळूक यांनी दिली.