शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

सहा महिन्यानंतर सुरू झाली नोंदणी खिडकी

By admin | Published: August 18, 2015 3:22 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागात येणाऱ्या रुग्णांना नवीन नोंदणी कार्ड

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागात येणाऱ्या रुग्णांना नवीन नोंदणी कार्ड काढण्यासाठी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत जावे लागत असे. विभागापासून हे अंतर बरेच लांब असल्याने नेत्र रोग रुग्णांना याचा त्रास व्हायचा. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त प्रकाशित करताच मेडिकल प्रशासनाने याची दखल घेतली. तब्बल सहा महिन्यानंतर नुकतीच विभागातच नोंदणी खिडकी सुरू झाली.मेडिकलचे नेत्ररोग विभागात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या विभागाला पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून ५१ लाख रुपयांची यंत्रसामुग्री, नवे किरकोळ शस्त्रक्रियागृह आणि अद्यावत ओपीडी मिळाल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. पूर्वी नेत्ररोग विभागातच रुग्णांची नोंदणी खिडकी ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेन्ट सिस्टीम’ (एचआयएमएस) सुरू होती. परंतु सहा महिन्यांपूर्वी केबल तुटल्याने ही सिस्टीम बंद पडली. रुग्णांना मेडिकलच्या मुख्य इमारतीत नवीन कार्ड काढण्यासाठी जावे लागत होते. विभागातच ही सिस्टीम सुरू करण्यासाठी ‘एचआयएमएस’ला पत्र दिले, परंतु त्यांनी निधी नसल्याचे कारण सांगून हात वर केले. ‘लोकमत’ने याला वाचा फोडताच आठवड्याभरात नोंदणी खिडकी सुरू झाली. रुग्णांची फरफट काही प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिन्यात अभ्यागत मंडळाच्या बैठकीत एका सदस्याने नेत्र रोग विभागातच औषधालय, नवीन शस्त्रक्रिया कक्ष आणि दोन वॉर्डाचे बांधकाम करण्याची मागणी केली होती. असे झाल्यास रुग्णांना याचा फायदा होण्याची आणि रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील गर्दीही कमी होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावेळी उपस्थित केंद्रीय वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी हे गंभीरतेने घेतले होते. (प्रतिनिधी)