शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
2
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: सांगोल्यात काय झाडी काय डोंगराला भगदाड; शहाजीबापू पाटील यांचा पराभव
5
"एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
6
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
7
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
8
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
9
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
10
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
12
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
13
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
15
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
16
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
17
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
18
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
19
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
20
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी

ताजबागमधील विकासकामांची नियमित पाहणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:59 AM

मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्गा विकास आराखड्यातील कामांची तज्ज्ञ अभियंत्यांनी नियमित पाहणी करावी व पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी वेळेवर दूर कराव्यात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : जनहित याचिका निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्गा विकास आराखड्यातील कामांची तज्ज्ञ अभियंत्यांनी नियमित पाहणी करावी व पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी वेळेवर दूर कराव्यात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.यासंदर्भात ताज अहमद राजा व हाजी असलम खान यांनी जनहित याचिका दाखल केल्या होत्या. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी हे आदेश देऊन दोन्ही याचिका निकाली काढल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी न्यायालयाला अलिकडेच दिलेल्या माहितीनुसार, आराखड्यातील १८ पैकी ११ विकासकामे पूर्ण झाली असून ७ विकासकामे वेगात सुरू आहेत. सरकारने विकास आराखड्यासाठी १३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.याचिकाकर्त्यांनी कामे संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला होता. ३० आॅगस्ट २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर विविध विकासकामांसाठी कंत्राटे देण्यात आली, पण विकासकामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. विकासकामांचा दर्जा चांगला नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. बी. एम. खान व अ‍ॅड. डॉ. ए. एच. जमाल, महापालिकेतर्फे अ‍ॅड. ए. एम. काझी तर, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Tajbagh Dargah, bigताजाबाद दर्गा (मोठा)High Courtउच्च न्यायालय