शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 7:47 PM

राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी मुंबईत काढण्यात आली. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती (महिला) हे आरक्षण कायम ठेवण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी मुंबईत काढण्यात आली. यात नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अनुसूचित जाती (महिला) हे आरक्षण कायम ठेवण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांचा अधिकृत कार्यकाळ २०१७ मध्ये संपुष्टात आला. त्याचवेळी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. मात्र आरक्षणावरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक तब्बल अडीच वर्षापर्यंत रखडली. सध्या जिल्हापरिषद बर्खास्त करण्यात आली असून, कार्यभार प्रशासकाकडे आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या हालचाली वाढल्या आहे. जिल्हा प्रशासनाने मतदार याद्या प्रकाशित केल्या आहे. आता अध्यक्ष पदासाठीचे आरक्षणही निघाले आहे. बुधवारी आरक्षणाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यानंतर आयोग काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

प्रवर्गनिहाय आरक्षणअनुसूचित जाती ५अनु. जाती (महिला) ५अनुसूचित जमाती ३अनु. जमाती (महिला) ४इतर मागास प्रवर्ग ८ओबीसी (महिला) ८सर्वसाधारण १३सर्वसाधारण (महिला) १२सर्कल निहाय आरक्षणनरखेड तालुकाबेलोना (अनू.जाती महिला),सावरगांव (ना.मा.प्र. महिला),जलालखेडा (अनू. जमाती)भिष्णूर (ना.मा.प्र. महिला)काटोल तालुकायेनवा (ना.मा.प्र.),पारडसिंगा (ना.मा.प्र.)मेटपांजरा (सर्वसाधारण)कोंढाळी (सर्वसाधारण महिला)कळमेश्वर तालुकातेलकामठी (अनू. जमाती महिला)धापेवाडा (अनू. जाती)गोंडखैरी (अनु. जमाती)सावनेर तालुकाबडेगांव (सर्वसाधारण महिला)वाकोडी (ना.मा.प्र. महिला)केळवद (ना.मा.प्र.)पाटणसावंगी (अनू. जमाती महिला)वलनी (सर्वसाधारण)चिचोली (अनु. जमाती महिला)पारशिवनी तालुकामाहुली (सर्वसाधारण)करंभाड (ना.मा.प्र. महिला)गोंडेगाव (सर्वसाधारण)टेकाडी (अनू. जाती महिला)रामटेक तालुकावडंबा (सर्वसाधारण)बोथीयापालोरा (ना.मा.प्र.)कांद्री (सर्वसाधारण)मनसर (अनू. जाती)नगरधन (सर्वसाधारण)मौदा तालुकाअरोली (ना.मा.प्र.)खात (सर्वसाधारण महिला)चाचेर (सर्वसाधारण)तारसा (सर्वसाधारण महिला)धानला (सर्वसाधारण)कामठी तालुकाकोराडी (सर्वसाधारण)येरखेडा (सर्वसाधारण)गुमथळा (ना.मा.प्र.)वडोदा (ना.मा.प्र. महिला)नागपूर तालुकागोंधणी रेल्वे (ना.मा.प्र. महिला)दवलामेटी (सर्वसाधारण)सोनेगांव निपानी (अनू. जाती महिला)खरबी (अनू. जाती)बेसा (अनू. जाती महिला)बोरखेडी फाटक (सर्वसाधारण महिला)हिंगणा तालुकारायपूर (सर्वसाधारण)निलडोंह (ना.मा.प्र.)डिगडोह (ना.मा.प्र. महिला)डिगडोह इसासनी (ना.मा.प्र. महिला)सातगाव (अनू. जमाती महिला)खडकी (सर्वसाधारण महिला)टाकळघाट (अनु.जाती)उमरेड तालुकामकरधोकडा (सर्वसाधारण महिला)वायगांव (सर्वसाधारण महिला)सिर्सी (अनु. जाती)बेला (सर्वसाधारण महिला)कुही तालुकाराजोला (ना.मा.प्र.)वेलतूर (सर्वसाधारण महिला)सिल्ली (सर्वसाधारण महिला)मांढळ (सर्वसाधारण महिला)भिवापूर तालुकाकारगांव (अनू. जमाती)नांद सर्कल (अनू. जाती महिला)

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक