शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

रेस्टॉरंट गर्दीने फुलले

By admin | Published: January 01, 2016 4:18 AM

नववर्षानिमित्त अनेकजण बाहेर हॉटेलिंग करण्याचा बेत आखतात. कुटुंबासह अनेक नागरिक रात्री नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर

नववर्षानिमित्त अनेकजण बाहेर हॉटेलिंग करण्याचा बेत आखतात. कुटुंबासह अनेक नागरिक रात्री नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर पडले. शहरातील अनेक भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॉफी हाऊस गर्दीने फुलल्याचे चित्र होते. काही हॉटेल्स अन् रेस्टॉरंटच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी पार्किंग करण्यासाठी सुद्धा जागा नसल्याची स्थिती होती. धरमपेठ, गोकुळपेठ परिसरातील रेस्टॉरंटमध्ये नागरिकांची अधिक गर्दी पाहावयास मिळाली. नववर्षाचे औचित्य साधून अनेक हॉटेल्सचालकांनी ग्राहकांसाठी पॅकेज उपलब्ध करून दिले होते. रात्री उशिरापर्यंत नागरिक आपल्या कुटुंबीयांसमवेत रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसले. तर चौकाचौकात असलेल्या पाणीपुरी आणि चायनीजच्या ठेल्यांवरही नागरिकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसले.पोलीस अधिकारी रस्त्यावर सहपोलीस आयुक्त राजवर्धन, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्यासह शहर पोलीस दलातील जवळपास सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्री १०.४५ ला उपराजधानीच्या रस्त्यावर होते. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव हे सुद्धा ‘थर्टी फर्स्ट‘च्या बंदोबस्ताची मिनिट टू मिनिट माहिती घेत होते. २२५ तळीरामांवर कारवाई वाहतूक पोलीस सायंकाळी ६ नंतर अचानक आक्रमक झाले. त्यांनी दारुड्या वाहनचालकांवर कारवाईचा सपाटा लावला. स्वत: वाहतूक शाखेचे उपायुक्त भारत तांगडे ठिकठिकाणी विविध सिग्नलवर भेट देऊन वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तपासत होते. रात्री १०.३० पर्यंत १८५ तळीराम ठाण्यात (कागदोपत्री) जमा झाले होते, तर रात्री ११ वाजता ड्रंकन ड्राईव्हच्या कारवाईचा आकडा २२५ वर पोहचला होता.