शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने केला एकाकी जीवनाचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:28 AM

एकाकी जीवन जगणाऱ्या एका ८२ वर्षीय वृद्धाने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगरात उघडकीस आली.

ठळक मुद्देनागपूरच्या पॉश शिवाजीनगरातील घटनागळ्यावर आणि हातावर ब्लेडने केले वार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकाकी जीवन जगणाऱ्या एका ८२ वर्षीय वृद्धाने स्वत:चा गळा कापून आत्महत्या केली. ही थरारक घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजता अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगरात उघडकीस आली. श्रीधर गोपाळराव मुटाटकर (वय ८२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते शिवाजीनगरातील नीलकमल भवनमध्ये राहत होते.मुटाटकर निवृत्त शासकीय अधिकारी होते. ते एकटेच तेथे राहत होते. वृद्धत्वामुळे त्यांना आजारांनी ग्रासले होते. तशात देखभाल करण्यासाठी आप्तस्वकीय नसल्याने ते त्रस्त झाले होते. अखेर त्यांनी स्वत:च्या गळ्यावर आणि हातावर ब्लेडने वार करून आत्महत्या केली. ते रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे पाहून त्यांची कुणी हत्या केली असावी,अशी शंका आल्याने शेजाऱ्यांनी अंबाझरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुटाटकर यांना गंभीर अवस्थेत डॉ. दंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी मुटाटकर यांना मृत घोषित केले.मृत्यूपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली. पोलिसांनी ती जप्त केली. आजार आणि एकाकी जीवनाला वैतागून आत्महत्या करीत असल्याचे या सुसाईड नोटमध्ये लिहून असल्याचे यातून स्पष्ट झाले. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर