शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १५०७ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 12:31 AM

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी अर्थात दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी एकूण २८२९ कोटी रुपये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेंद्राच्या अर्थसंकल्पात मंजूर : ‘सीएमआरएस’चा दौरा ९ ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सुरू असलेल्या नागपूर आणि पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी १५०७ कोटी आणि पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३२२ कोटी अर्थात दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी एकूण २८२९ कोटी रुपये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे.याआधी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ३१० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी १३० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मागील आर्थिक वर्षात नागपूर मेट्रो प्रकल्पाकरिता २६० कोटी तर पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता ११० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते . मागील वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारने दोन्ही प्रकल्पांना ७० कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर केला आहे.नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या १५०७ कोटी रुपयांपैकी २७९ कोटी रुपये इक्विटीअंतर्गत, १८५ कोटी रुपये सर्बोर्डिनेटेड डेट (एसडी) केंद्र सरकारतर्फे लावलेल्या कर्जाच्या निमित्त्याने आणि उरलेले १०४३ कोटी रुपये केएफडब्ल्यू आणि एएफडीतर्फे कर्जस्वरूपात प्राप्त होतील. २०१७-१८ या आर्थिक वर्षात सादर झालेल्या अर्थसंकल्पात नागपूर आणि पुणे अशा दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १३५० आणि ५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर यंदाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात नागपूर आणि पुणे अशा दोन्ही मेट्रो प्रकल्पासाठी अनुक्रमे १५७ कोटी आणि ८२२ कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली आहे.सीएमआरएस ९ रोजी परीक्षण करणारनागपूर मेट्रोच्या शेवटच्या परीक्षणासाठी येणाऱ्या ‘सीएमआरएस’च्या वेळापत्रकात बदल झाला असून आता चमू सोमवार ९ एप्रिलला नागपुरात येत आहे. संपूर्ण दिवस मेट्रो संबंधित सर्व घटकांचे परीक्षण करून अहवाल सादर करेल. हा दौरा ६ व ७ एप्रिलला नियोजित होता.

टॅग्स :Metroमेट्रोBudgetअर्थसंकल्प