शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

सरसंघचालक मोहन भागवत आले ट्विटरवर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 10:44 AM

सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच आपले ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. मात्र त्यावर त्यांनी अद्याप एकही पोस्ट टाकलेली नाही.

ठळक मुद्दे१३ मे रोजी केली सुरुवात मात्र एकही टिष्ट्वट नाहीफॉलोअर्सची संख्या पाच हजारांवर

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच आपले ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. मात्र त्यावर त्यांनी अद्याप एकही पोस्ट टाकलेली नाही. असे असले तरी, त्यांचे ट्विटर अकाऊंट सुरू होताच त्यांना तब्बल पाच हजारांहून अधिक लोकांनी फॉलो करणे सुरू केले आहे.खुद्द मोहन भागवत हे मात्र फक्त एकाच ट्विटर अकाऊंटला फॉलो करताना दिसत आहेत, ते आहे रा.स्व. संघाचे अकाऊंट.सरसंघचालक हे आजवर सोशल मिडियावर कधीही दिसले नाहीत. त्यामागे काही खास कारण असे नसले तरी, त्यांनी आजवर प्रसार व प्रचाराचे हे सर्वाधिक लोकप्रिय व वेगवान माध्यम कधी हाताळले नव्हते. त्यांच्या ट्विटर अकाऊंटने त्यांची ही कसर भरून काढली आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत