शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

नागपुरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक-टॅक्सीवर आरटीओची कारवाई; चार वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 5:15 PM

नागपुरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ सेवा देत असल्याच्या तक्रारी आरटओकडे आल्या.

सुमेध वाघमारे 

नागपूर : दुचाकीवरून प्रवासी वाहतूकीवर बंदी असताना ‘रॅपिडोची बाइक टॅक्सी’ची सेवा धडाक्यात सुरू आहे. यावर जरब बसविण्यासाठी आरटीओचे निरीक्षक बनावट (डमी) ग्राहक बनून बाईक टॅक्सीवर कारवाई करीत आहेत. सोमवारी अशा तीन बाईक जप्त करण्यात आल्या. याशिवाय, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा, कार व महेंद्रा मॅक्सवरही कारवाई करण्यात आली. 

कोणत्याही वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून परवाना मिळविणे आवश्यक असते. नागपुरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी नसतानाही ‘रॅपिडो बाइक टॅक्सी’ सेवा देत असल्याच्या तक्रारी आरटओकडे आल्या. त्याला गंभीरतेने घेत मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. यात तीन बाईक्स व एक ऑटोरिक्षा जप्त करण्यात आली.

खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करीत असलेली एक कार व दोन महेंद्रा मॅक्सवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक विजयसिंग राठोड, सहायक मोटार वाहन निरीक्षक रविंद्र राठोड, शिवज्योती भामरे, कुणाल कुथे व गौरव तेलरांधे यांनी केली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकRto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर