शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

चक्क किराणा दुकानात ‘ई-सिगारेट्स’ची विक्री; ३० हजारांहून अधिकचा माल जप्त

By योगेश पांडे | Published: May 18, 2023 5:05 PM

Nagpur News उपराजधानीत मागील काही दिवसांपासून ‘ई-सिगारेट्स’च्या विक्रीचे प्रमाण वाढले असून विविध पानठेले, कॅफेमध्ये याची विक्री होत आहे. बजाजनगरात तर चक्क किराणा दुकानातून प्रतिबंधित ‘ई-सिगारेट्स’ची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे.

योगेश पांडे नागपूर : उपराजधानीत मागील काही दिवसांपासून ‘ई-सिगारेट्स’च्या विक्रीचे प्रमाण वाढले असून विविध पानठेले, कॅफेमध्ये याची विक्री होत आहे. बजाजनगरात तर चक्क किराणा दुकानातून प्रतिबंधित ‘ई-सिगारेट्स’ची विक्री होत असल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी कारवाई करून ३० हजारांहून अधिकचा माल जप्त केला आहे. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.

बजाजनगर चौकाजवळील हरीष किराणा येथे ‘ई-सिगारेट्स’ची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. युनिट एकच्या पथकाने तेथे धाड टाकली असता तेथे मोठ्या प्रमाणावर विक्रीस बंदी असलेल्या ‘ई-सिगारेट्स’चा साठा आढळून आला. पोलिसांनी आरोपी राजकुमार मुरलीधर ढोक (२२, निलकमल सोसायटी, बजाजनगर) याच्याविरोधात ईलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला व त्याला बजाजनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी