शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोरोना संशयित रुग्णांना अन्यत्र हलविण्याची समीर मेघे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 3:13 PM

वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींचे वसतीगृह येथील रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलविले जावे, अशी मागणी घेऊन आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उपराजधानीतील कोरोना संशयितांना विविध ठिकाणी ठेवले जात आहे. वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींचे वसतीगृह हेही एक ठिकाण आहे. या ठिकाणाजवळ दाट लोकवस्ती व पाण्याची ठिकाणे असल्याकारणाने येथील रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलविले जावे, अशी मागणी घेऊन आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.वानाडोंगरी याभागात ५० हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. येथे कारखान्यात काम करणारे कामगार, व्यावसायिक, मोलमजुरी करणारे राहतात. ही वसाहत दाट लोकवस्तीची आहे. ज्या ठिकाणी कोरोना संशयितांना ठेवले आहे, त्या इमारतीलगतच शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. तसेच तेथे पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. तसेच दुसºया बाजूला कचरा विलगीकरणाचा डंपिंग यार्ड आहे. या ठिकाणी जर कोरोना संशयित राहिले तर त्याचा धोका येथील नागरिकांना होऊ शकतो. येथील नागरिकही या संशयितांच्या वास्तव्यामुळे भयभीत झालेले आहेत. त्यामुळे या रुग्णांना दुसरीकडे स्थलांतरित करावे अशी मागणी केलेले निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे सोपविले. यावेळी त्यांच्या समवेत राजू हरडे, वर्षाताई शहाकार , अध्यक्ष वानाडोंगरी नगरपरिषद, कैलास गिरी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSameer Megheसमीर मेघे