शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शाळांचीच; पोलीस आयुक्त अमितेश कुमार 

By सुमेध वाघमार | Published: July 14, 2023 6:57 PM

Nagpur News विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या.

सुमेध वाघमारे नागपूर : घरातून शाळेसाठी निघणारे आणि शाळेतून घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी ही शाळेची आहे. त्यांनी ही बाब गंभीरतेने घ्यावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या.

            वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये शुक्रवारी शालेय परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, वाहतूक पोलीस विभागाच्या उपायुक्त चेतना तिडके,  ग्रामीण पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) रवींद्र काटोलकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यशाळेला मोठ्या संख्येत विविध शाळांतील मुख्यध्यापक व प्रतिनिधी उपस्थित होते.

            अमितेश कुमार म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत गंभीर विषय आहे. अनेक शाळांच्या परिसरामध्ये पार्किंगचा अभाव असल्याने स्कूल बस चालक आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करतात. रस्ता ओलांडताना तो सुरक्षितपणे ओलांडावा यासाठी शिक्षकांनी  मुलांना रस्ता सुरक्षिततेचे ज्ञान देणेही आवश्यक आहे. मुलांना शाळेमध्ये सोडणाऱ्या वाहनांची स्थिती तपासून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे, याकडे फक्त पोलीस विभागाने लक्ष देऊन चालणार नाही तर शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी जागृत असणे गरजेचे आहे.

टॅग्स :Schoolशाळाpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय