शोध सुखाचा : मानवी मनाची आणि जीवनाची गुंफण मोठी विलक्षण आहे. त्यामुळे सुख हा मृगजळाचा शोध ठरतो. आयुष्यात खऱ्या सुखासाठी माया असावीच लागते असे नाहीत, परंतु मायेने भरलेले मन मात्र असावे लागते. स्वत:साठी जगण्यात आनंद आहे त्यापेक्षा दुसऱ्यासाठी मरण्यात शतपटीने आनंद आहे. या जोडण्याचं आयुष्य तसं खडतर. ती अपंग आणि तो अंध. पण आयुष्यभर एकमेकांचा आधार ठरत त्यांनी सुखी संसाराचा मूलमंत्र जपला आहे. सुखदेव आणि गीताबाई काटेकरच्या या संघर्षाला सलामच करायला हवा.
शोध सुखाचा :
By admin | Published: July 18, 2016 2:29 AM