शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

दुसरी धावपट्टी ट्रॅकवर

By admin | Published: May 16, 2015 2:33 AM

केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) शिवणगाव परिसरातील २.३ हेक्टर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली आहे.

नागपूर : केंद्रीय राखीव पोलीस दलाची (सीआरपीएफ) शिवणगाव परिसरातील २.३ हेक्टर जमीन राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आली आहे. याबाबत अलीकडेच मुंबई येथील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मुख्य कार्यालयास १४ मे रोजी सीआरपीएफच्या दिल्ली येथील कार्यालयाकडून एक पत्र प्राप्त झाले आहे. यामुळे प्रस्तावित दुसऱ्या धावपट्टीच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. ही जागा मिळविण्यासाठी एमएडीसी गत दीड ते दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत होती. अखेर १४ मे रोजी त्या प्रयत्नांना यश आले आहे. एमएडीसी या जागेच्या बदल्यात सीआरपीएफला शिवणगाव परिसरातच दुसरी २.३ हेक्टर जागा देणार आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच गजराजची जागा एमएडीसीला हस्तांतरित करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आता सीआरपीएफची जागा सुद्धा मिळाली आहे. या घडामोडीमुळे मिहान प्रकल्पाला नक्कीच गती मिळाणार आहे. (प्रतिनिधी)