शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

भावासोबत मोबाईलवरून झाला वाद आणि संतापाच्या भरात तिने केले ‘हे’ कृत्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 11:51 AM

शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास तिचा तिच्या भावासोबत मोबाईलवरून वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात साक्षीने घरातील कीटकनाशक प्राशन केले.

ठळक मुद्देहुडकेश्वर मधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावासोबत मोबाईलवरून वाद झाल्यामुळे रागाच्या भरात एका विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. साक्षी जांबुवंतराव शेंदेकर (वय १९) असे तिचे नाव असून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.श्याम नगरातील रहिवासी असलेली साक्षी ही बिंझाणी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होती. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास तिचा तिच्या भावासोबत मोबाईलवरून वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात साक्षीने घरातील कीटकनाशक प्राशन केले. तिच्या तोंडाला फेस आल्याचे पाहून घरच्यांनी लगेच दिला बाजूच्या खासगी इस्पितळात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला डॉक्टरांनी मेयोत नेण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी रात्री ८.५० च्या सुमारास डॉक्टरांनी साक्षीला मृत घोषित केले.या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून साक्षीच्या आत्महत्या मागचे कारण जाणून घेण्यासाठी चौकशी केली. त्यातून भावासोबत मोबाईलवरून वाद झाल्याने ही घटना घडल्याचे उघड झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

 

टॅग्स :Suicideआत्महत्या