शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

'ती' फक्त मैत्रिणीला सोबत म्हणून गेली आणि अनर्थ झाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 8:28 PM

Nagpur news मैत्रिणीच्या प्रियकरानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. अजनी पोलिसांनी घटनेच्या सूत्रधारासह चार आरोपींना अटक केली आहे. यात अमित लोखंडे (३२, रा. कैलाशनगर), प्रशित गोटे (२५), विशाल ऊर्फ दत्तू दाभणे व बिट्टू वाघमारेचा सहभाग आहे.

ठळक मुद्देमैत्रिणीच्या प्रियकराने केला बलात्कारधाक दाखवून दोघींना केले गप्पसूत्रधारासह चार आरोपींना अटक, अजनी येथील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मैत्रिणीच्या प्रियकरानेच एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. अजनी पोलिसांनी घटनेच्या सूत्रधारासह चार आरोपींना अटक केली आहे. यात अमित लोखंडे (३२, रा. कैलाशनगर), प्रशित गोटे (२५), विशाल ऊर्फ दत्तू दाभणे व बिट्टू वाघमारेचा सहभाग आहे.पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनीच्या मैत्रिणीची अमित लोखंडेसोबत मैत्री आहे. अमित व अन्य तिघे आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पीडित विद्यार्थिनीही अमितला ओळखत होती. ती मंगळवारी दुपारी ४.३० वाजता आपल्या मैत्रिणीसह अमित लोखंडे याला भेटायला गेली होती. दरम्यान, अमितने विद्यार्थिनीला दत्तूच्या घराजवळील फ्लॅटमध्ये नेले. तेथे बेडरूममध्ये चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यावेळी विद्यार्थिनीच्या मैत्रिणीला प्रशिक गोटे यांनी चाकूचा धाक दाखवत शांत राहण्यास बाध्य केले. फ्लॅटच्या बाहेर दत्तू दाभणे व कौैस्तुभ वाघमारे उभे होते. पीडितेने आपल्या कुटुंबीयांसोबत अजनी ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी बलात्कार, धमकावणे व शस्त्र निरोधक कायद्याअंतर्गत प्रकरणाची नोंद करून आरोपींना अटक केली आहे.दत्तू दाभणेच्या विरोधात यापूवीर्ही बलात्कार, मद्य तस्करीसह अनेक प्रकरणांची नोंद आहे. परिसरात त्याचा धाक आहे. ज्या फ्लॅटमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार केला, त्यावर दत्तूचाच कब्जा आहे. फ्लॅट मालकाचा शोध घेऊन विचारपूस केली जाण्याची शक्यता आहे. घटनास्थळ हे दाट वस्तीचे आहे. दुपारच्या वेळी लोक घरी असतात. घटनेच्या वेळी विद्यार्थिनीने किंवा तिच्या मैत्रिणीने आरडाओरड केला असता तर तेव्हाच हे प्रकरण उघडकीस आले असते. आरोपी कुख्यात गुन्हेगार आहे, ही बाब विद्यार्थिनी व मैत्रिणीला माहीत असतानाही त्यांनी भेटायला जाणे कोड्यात पाडणारे आहे.............

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी