शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून ६ . ५९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:24 AM

दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध पित्याकडून ६ लाख ५९ हजार रुपये हडपले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका वृद्ध पित्याकडून ६ लाख ५९ हजार रुपये हडपले.किरण राकेश शर्मा, राकेश शर्मा तसेच बाबा अली शेख अली खान ऊर्फ बाबाभाई अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी शर्मा बापलेक अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे पोलीस लाईनमध्ये राहतात.शर्मा बापलेक तसेच त्यांचा साथीदार बाबाभाई या तिघांनी दाभा येथील अंबर कॉलनीत राहणारे लक्ष्मण महादेव कौराते (वय ६३) यांना २०१४ मध्ये गाठले. तुमच्या दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून आरोपींनी १० नोव्हेंबर २०१४ ते १६ऑगस्ट २०१६ या कालावधीत ६ लाख ५० हजार रुपये घेतले. मात्र आता सहा वर्षे होऊनही आरोपींनी त्यांच्या मुलांना नोकरी लावून दिली नाही. आपली फसवणूक झाली, हे लक्षात आल्यामुळे कौराते यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीjobनोकरी