कोरोनाच्या सुरुवातीच्या कालावधीत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयित लोकांना ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर ते कोविड केअर सेंटरमध्ये परिवर्तित करण्यात आले. येथे कमी लक्षणे व लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवले जात होते.
......
बंद करण्याची योजना नाही
कोविड केअर सेंटर बंद करण्याची कोणतीही योजना नाही. यासंदर्भात कोणतेही आदेश आलेले नाहीत. रुग्ण नसल्याने ते कार्यान्वित नाहीत. गरज पडताच सीसीसी सुरू केले जातील, अशी माहिती
मनपाचे अपर आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.
...
कोविड केअर सेंटर
स्थळ बेड रुग्ण
पाचपावली सेंटर ६०० ९८
आमदार निवास ३५० ००
वनामती ११० ००
सिम्बायोसिस ४०० ००