शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
5
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
6
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
7
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
8
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
9
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
10
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
11
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
12
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
13
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
14
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
15
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
16
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
17
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
18
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
19
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
20
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज

पेंच २वर शटडाऊन, शेकडो वस्त्यांचा पाणीपुरवठा खंडित

By मंगेश व्यवहारे | Published: January 30, 2024 1:12 PM

या कामांसाठी लक्ष्मीनगर झोनमधील सहा जलकुंभांना पाणीपुरवठा होणार नसल्यामुळे शेकडो वस्त्या कोरड्या राहणार आहे.

नागपूर : महापालिकेने अमृत योजना १ अंतर्गत पेंच २ फीडरवर २४ तास शटडाऊनची योजना आखली आहे. त्यासाठी १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजतापासून २ फेब्रुवारीच्या सकाळी १० पर्यंत शटडाऊन करण्यात येणार आहे. सेमिनरी हिल्स येथे १२०० एमएम व १००० एमएम व्यासाच्या जलवाहिनीचे इंटरकनेक्शन व गांधी टी-पॉईंट येथे १००० एमएम व ७०० एमएम व्यासाच्या जलवाहिनीचे इंटरकनेक्शनचे हे काम आहे. या कामांसाठी लक्ष्मीनगर झोनमधील सहा जलकुंभांना पाणीपुरवठा होणार नसल्यामुळे शेकडो वस्त्या कोरड्या राहणार आहे.

या वस्त्यांना पाणीपुरवठा होणार नाही

गायत्रीनगर जलकुंभ : बंडू सोनी लेआऊट, पठाण लेआऊट, तुकडोजीनगर, कामगार कॉलनी, आयटी पार्क, गायत्रीनगर, विद्याविहार, गोपालनगर, विजयनगर, व्हीआरसी कॅम्पस, पडोळे लेआऊट, गजानननगर, मणी लेआऊट, एसबीआय कॉलनी, करीम लेआऊट, उस्मान लेआऊट, एनपीटीआय, परसोडी.

प्रतापनगर जलकुंभ : खामला जुनी बस्ती, सिंधी कॉलनी, व्यंकटेशनगर, गणेश कॉलनी, मिलींदनगर, प्रतापनगर, टेलिकॉमनगर, स्वावलंबीनगर, दिनदयालनगर, लोकसेवानगर, आग्ने लेआऊट, पायनियर सोसायटी खामला, त्रिशरणनगर, पूनम विहार, स्वरूपनगर, हावरे लेआऊट, अशोक कॉलनी, गेडाम लेआऊट, एनआयटी लेआऊट, बुजबल लेआऊट, प्रियदर्शनीनगर, इंगळे लेआऊट, साईनाथनगर.

खामला जलकुंभ : पावनभूमी, उज्वलनगर, जयप्रकाशनगर, पंचदीपनगर, राजीवनगर, सीतानगर, राहुलनगर, सावित्रीनगर, तपोवन कॉम्प्लेक्स, सोमलवाडा, कर्वेनगर, पांडे लेआऊट, जुने आणि नवीन स्नेहनगर, मालवीयनगर, योगेक्षम लेआऊट, गांगुली लेआऊट, अभिनव कॉलनी, परिवर्तननगर, नरकेसरी लेआऊट, मेहरबाबा कॉलनी, छत्रपतीनगर, भाग्योदय सोसायटी, नागभूमी लेआऊट, डॉक्टर कॉलनी.

टाकळी सीम जलकुंभ : हिंगणा रोड, राजेंद्रनगर, कल्याणनगर, यशोधानगर, वासुदेवनगर लुंबिनीनगर, गाडगेनगर, गुडलक सोसायटी, म्हाडा कॉलनी, सुर्वेनगर, आदर्शनगर, सौदामिनी सोसायटी, प्रगतीनगर, शहाणे लेआऊट, सुभाषनगर, भेंडे लेआऊट, सोनेगाव, लोकसेवानगर, इंद्रप्रस्थनगर,अमर आशा लेआऊट, पन्नासे लेआऊट, एचबी इस्टेट, ममता सोसायटी, स्वागत सोसायटी, परातेनगर, समर्थ नगरी, अध्यापक लेआऊट, एलआयजी, अहिल्या नगर, हिरणवार लेआऊट, प्रसादनगर, सहकारनगर, गजानन धाम, मनिष लेआऊट, जलविहार कॉलनी, मंगलधाम सोसायटी, नेल्को सोसायटी, एनआयटी भाग्यश्री लेआऊट, झाडे लेआऊट, अष्टविनायकनगर, कॉसमॉसनगर, राष्ट्रीयनगर,

जयताळा जलकुंभ : जयताळा परिसर, रमाबाई आंबेडकर नगर, वडस्कर लेआऊट, विजय विहार, जनहित सोसायटी, एकात्मानगर, दादाजीनगर, वानखेडे लेआऊट, फाकडे लेआऊट, जयताळा झोपडपट्टी, महिंद्रा कॉलनी, ठाकरे कॉलनी, शारदानगर, साई लेआऊट, भांगे लेआऊट.

त्रिमूर्तीनगर जलकुंभ : त्रिमूर्तीनगर, सोनेगाव, पानसे लेआऊट, एचबी इस्टेट, सहकारनगर, गजानन धाम, पॅराडाईज सोसायटी, ममता सोसायटी, समर्थनगर, विजय सोसायटी, इंद्रप्रस्थनगर, लोकसेवानगर, मनीष लेआऊट, साईनाथनगर, अमर आशा लेआऊट , फुलसंगे लेआऊट , भुजबळ लेआऊट , गेडाम लेआऊट , गुडधे लेआऊट.

टॅग्स :water shortageपाणीकपातnagpurनागपूर