शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
3
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
4
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
5
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
6
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
7
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
8
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
9
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
10
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
11
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
12
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
13
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
14
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
15
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
16
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
17
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
18
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
19
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
20
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत

जि.प. कर्मचारी प्रत्यय संस्थेच्या निवडणुकीत एकाहाती ‘क्रांती’

By गणेश हुड | Published: April 18, 2023 4:37 PM

विरोधी पॅनलचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही

नागपूर :नागपूरजिल्हा परिषद प्रशासकिय कर्मचारी प्रत्यय सहकारी संस्थेच्या पंचवार्षीक निवडणुकीत क्रांती पॅनलचा दणदणीत विजय झालेला आहे.  

विरोधी पॅनलचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. क्रांती पॅनलच्या सर्व २१ उमेदवाराचा १०० ते ३०० मतांच्या फरकाने विजय झाला आहे. रविवारी मतदानाची प्रक्रीया पार पडली होती. क्रांती पॅनचे संयोजक विलास बारापात्रे, अनिल आकरे, विनोद टेंभुर्णे, राजु जगताप, अरविंद पावडे, निरंजन गभणे, वसंत भजभुजे, विजय जामनेकर, पुरुषोत्तम येणुरकर, विजय राठोड, चंद्रहास पाटील, अविनाश कापसे आदींनी हा एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे. विजयी उमेदवारात संजय धोटे, संत्येंद्र अत्रे, गणेश कापकर,रविंद राठोर,अनिल बालपांडे  मिथिलेश देशमुख,नरेश इटनकर, गिरीधर चौधरी,राम जमले, दिनकर बिहारे,चंद्रमणी मनवर, प्रशांत मोंढे, इकबाल अगवान, उज्ज्वल सज्जनकर, वैभव तांबेकर,सुहास धुगे, नरेंद्र मेश्राम, संतोष जाधव, निरंजन ढबाले, सुषमा वैरागडे, आरती इंगेवार आदींचा समावेश आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूरElectionनिवडणूक