शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

‘एसएमएस’ करताच होईल तुमच्या रेल्वे कोचची सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:37 AM

प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायक प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चलित हाऊस कीपिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या सेवेनुसार ५८८८८ या क्रमांकावर ‘एसएमएस’ करताच सफाई कर्मचारी हजर होऊन कोचची सफाई करणार आहे.

ठळक मुद्देदपूम रेल्वेचा पुढाकाररेल्वेगाड्यात ‘चलित हाऊस कीपिंग’ची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायक प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चलित हाऊस कीपिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या सेवेनुसार ५८८८८ या क्रमांकावर ‘एसएमएस’ करताच सफाई कर्मचारी हजर होऊन कोचची सफाई करणार आहे.बिलासपूरवरून सुरू होणाऱ्या आणि नागपूरमार्गे जाणाऱ्या नऊ रेल्वेगाड्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात छत्तीसगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, शिवनाथ एक्स्प्रेस, बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्स्प्रेस, बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस आदी रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यात चलित हाऊस कीपिंगची सुविधा उपलब्ध असून, प्रवाशांनी ‘एसएमएस’ करताच एका ठराविक गणवेशातील सफाई कर्मचारी येऊन त्वरित कोचमधील सफाई करणार आहे. यासोबतच प्रवाशांना कोचमध्ये स्वच्छता राखण्यासाठी कचरा डस्टबिनमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सुविधेचा लाभ प्रवासी सकाळी ६ ते रात्री १० यादरम्यान घेऊ शकतात. यात प्रवाशांना ‘क्लीन’ असे लिहून स्पेस दिल्यानंतर आपला १० अंकी पीएनआर क्रमांक ५८८८८ या क्रमांकावर ‘एसएमएस’ करावयाचा आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे