शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

जंगलात मुक्त होताच आनंदाने धावली माकडाची पिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 10:42 PM

Baby Monkeys , Forest, Nagpur Newsआईचे छत्र हरविलेली माकडाची पिले वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वाढली. तिथेच लहानाची मोठी झाली. ती मोठी झाल्यावर जंगलात सोडताच आनंदाने धावत सुटल्याचा आनंददायी अनुभव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईचे छत्र हरविलेली माकडाची पिले वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वाढली. तिथेच लहानाची मोठी झाली. ती मोठी झाल्यावर जंगलात सोडताच आनंदाने धावत सुटल्याचा आनंददायी अनुभव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी घेतला.काही महिन्यांपूर्वी या सेंटरवर आईपासून विभक्त झालेली, मातृछत्र हरविलेली माकडाची लहान पिले संगोपनासाठी आणली होती. यातील कुणाची आई विजेचा धक्का लागून मरण पावली, तर कुणाची आई अपघातामध्ये दगावली. सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे पोषण केले. या दरम्यान एक-दोन पिलांचा मृत्यूही झाला. आता ही पिले मोठी झाल्याने त्यांना जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पिलांनी कधीच जंगल, माकडांचा कळप पाहिलेला नव्हता. त्यामुळे ही पिले जंगलातील मोकळ्या वातावरणात राहतील का, इतर माकडे त्यांना आपल्यात स्वीकारतील का, हा प्रश्न होता. तरीही प्रयोग म्हणून त्यातील दोन पिलांना जंगलात सुरक्षितपणे कळपाजवळ सोडण्याचा निर्णय झाला. वन्यजीव सप्ताहात हा प्र्रयोग केला. दुसऱ्या पिलांची आई त्यांना आपल्यात सामावून घेते की नाही, हे पाहणे महत्वाचे होते. त्यासाठी पवनी रेंजमध्ये त्यांना सोडण्याचे ठरले. रेस्क्यूचे वनपाल अनिरुद्ध खड़से व वनरक्षक दिनेश बोरकर यांनी या दोन्ही पिलांना सोडताच जणूकाही त्यांना कैदेत ठेवले होते व आता सुटका झाली या आनंदात ते धूम ठोकत आनंदाने जंगलाच्या दिशेने कळपाकडे पळत सुटले.

टॅग्स :Monkeyमाकडforestजंगलnagpurनागपूर