शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

एस.पी. अपार्टमेंट महिला मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:10 AM

नागपूर : वाठोडा येथील एस.पी. अपार्टमेंट महिला मंडळाच्या वतीने महिला दिनी विविध रूप धारण करत महिला शक्तीचा संदेश दिला. ...

नागपूर : वाठोडा येथील एस.पी. अपार्टमेंट महिला मंडळाच्या वतीने महिला दिनी विविध रूप धारण करत महिला शक्तीचा संदेश दिला. यावेळी अनिता मालू, कीर्ती राठी, सविता सारडा, संगीता बजाज, रूपा बजाज, ज्योती बजाज, रजनी साबू, स्नेहा मालू उपस्थित होत्या.

---------------

राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल

नागपूर : राधाकृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटलच्या वतीने महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. नीलिमा भटनागर यांच्या हस्ते उपमहापौर मनिषा धावडे यांचा सत्कार करण्यात आला. हॉस्पिटल अध्यक्ष गोविंद पोद्दार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोज अग्रवाल, अर्चना गुंडे, श्रद्धा पाठक, रिना पाटील, रजनी कुंभलकर, जया सोनकुसरे, सुनिता हुड, नीलिमा राऊत, पूजा बहडुले, सोनाली धांडे, राधिका भोले, निकिता अवचट, रोशनी वैद्य उपस्थित होत्या.

--------------

आरोग्य सेविकांचा सत्कार

नागपूर : इंडियन कॅन्सर सोसायटीच्या वतीने महिला दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी विलास शेंडे, सोसायटीचे सचिव डॉ. मनमोहन राठी, कार्यकारी सदस्य डॉ. धनराज सारडा, नरेंद्र सतिजा उपस्थित होते. यावेळी कॅन्सर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला. यात विजया कुमारी, मीना डिसिल्वा, यास्मीन, शिजा नवीन, एन. जॉन, मरियम फ्रान्सिस, लता भोयर, मंदा कठाणे, मीना लिल्हारे, दीक्षिता यांचा समावेश होता. यावेळी प्रदीप मेहाडिया, डॉ. विश्वनाथ मानेकर, विजय शर्मा उपस्थित होते.

--------------

महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक वैजयंती मंाडवधरे यांच्यासह महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय पोलीस शांती समितीचे सदस्य संजय भिलकर, पापा शिवपेठ, नागेश राऊत, कृष्णा गावंडे, संजय मांगे, पी.एम. शेंडे, ज्योती घोरसे, मीना मस्के, अनिता गाडबैल, वैशाली मोहोड, पूर्णिमा उपरीकर, ज्योती गेडाम, सुकेशनी घोरले, कलावती भुजाडे, सोनाली कांबळे उपस्थित होत्या.

------------

इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये महिलांचे स्वागत

नागपूर : धरमपेठ झोनअंतर्गत गांधीनगर येथील इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर येणाऱ्या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी झाेन सभापती सुनील हिरणवार, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, इंदिरा गांधी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांचन किंमतकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला पुरी, डॉ. मयुरी, ज्योती मानकर, रेणुका बावनकर, रेखा रेवतकर, माधुरी आगरकर, वंदना पेंदाम, सुरेखा पंडित, रजनी फुलझेले, जया तांबे, सुनीता पंधरे, दीपाली पटले, ज्योत्स्ना विरुळकर, विजय कुंभारे उपस्थित होते.

------------

अंगणवाडी सेविकांचा सत्कार

नागपूर : सूर्यनगर महिला उद्यानात महिला दिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक २४ येथील अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रदीप पोहाणे, श्वेता पोहाणे, नगरसेविका सरिता कावरे, नगरसेविका अभिरुची राजगिरे, निशा भोयर, सुषमा भवते, सरिता कवारे, अनिता वानखेडे, मीना श्रीनिवासन, वंदना भुजाडे, रेखा रायकवाड़, निशा भयार, नानक पलांदूरकर, शंकर गौर, महेंद्र बागडे, पुष्पा जोशी, शारदा बंजारे, गुलाबी वर्मा, ज्योती जोशी, महानंदा वानखेडे, अंजू जंघारे, सविता देहलहारे, मोहिनी सूर्यवंशी उपस्थित होत्या.

..........