शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

‘विको’ला विशेष पुरस्कार

By admin | Published: March 20, 2015 2:18 AM

‘विको’च्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबद्दल जगभरातील घरात पसंतीची मोहोर उमटली आहे. ‘विको’चे नाव आज आबालवृद्धांमध्ये परिचित आहे.

नागपूर : ‘विको’च्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबद्दल जगभरातील घरात पसंतीची मोहोर उमटली आहे. ‘विको’चे नाव आज आबालवृद्धांमध्ये परिचित आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये आयुर्वेदिक उत्पादने म्हणजे ‘विको’असे जणू समीकरण बनले आहे. गेल्या ६५ वर्षांच्या या अथक परिश्रमांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी गौरविले आहे. आपल्या देशातील सर्व उद्योगांमध्ये एक मराठी उद्योग समूहाला ‘माल्टा’नंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्राप्त होत आहे. बुधवार, २५ मार्च रोजी क्वालालंपूर-मलेशिया येथे अत्यंत सन्मानाचा ‘गोल्डन ग्लोब टायगर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती विको उद्योग समूहाचे संचालक संजीव पेंढारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ‘विको’ला नुकतेच कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित केले आहे. विविध उत्पादनांच्या भाऊगर्दीत वाढत्या स्पर्धेला तोंड देऊन उत्पादनांचा दर्जा कायम ठेवून आयुर्वेदिक परंपरेचा वासरा जतन करीत ग्राहकहिताला, ग्राहक संतोषाला विकोने नेहमीच अग्रस्थान दिले आहे. या पुरस्कारामुळे जागतिक पातळीवर आपल्या देशाला, मराठी माणसाला मानाचे स्थान प्राप्त होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान उत्कृष्ट संघटन आणि नूतन नेतृत्व या विषयावर परिसंवाद होणार आहे. जगभरातील सर्व उद्योजक आणि विकोचे संजीव पेंढारकर चर्चा करणार आहेत. (वा. प्र.)