शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

नागपूरनजीकच्या हिंगणा मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:46 PM

नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील प्रस्तावित रिच-३ मध्ये मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लोकमान्य नगर मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला आता सुरुवात झाली आहे. तर रचना अपार्टमेंटसमोरील मेट्रो मार्गावर व्हायडक्ट अप अ‍ॅण्ड डाऊन लाईनवर व्हायडक्ट स्टॅण्डर्ड गेजचे कार्य प्रारंभ करण्यात आले आहे.

ठळक मुद्देरिच-३ मध्ये स्पॅन, आय गर्डर, सेगमेंटचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील प्रस्तावित रिच-३ मध्ये मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लोकमान्य नगर मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला आता सुरुवात झाली आहे. तर रचना अपार्टमेंटसमोरील मेट्रो मार्गावर व्हायडक्ट अप अ‍ॅण्ड डाऊन लाईनवर व्हायडक्ट स्टॅण्डर्ड गेजचे कार्य प्रारंभ करण्यात आले आहे.सुभाष नगर ते रचना रिंग रोडपर्यंत आय गर्डर बसविण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. यासह डेस्क स्लॅब कास्टिंगचे कार्य पूर्णत्त्वास येत आहे. काही खासगी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच एमआयडीसी परिसरातील अनेक कारखान्यामुळे रिच-३ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे आवश्यक त्या उपाययोजना करून स्पॅन, आय गर्डर आणि सेगमेंट बसविण्यात येत आहेत.रिच-३ मेट्रो मार्गावर एकूण ३४६ पैकी १९६ स्पॅन, १५१ पैकी १०३ आय गर्डर आणि ३५६० पैकी २४३१ सेगमेंट बसविण्याचे कार्य महामेट्रोने पूर्ण केले आहे. या कार्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंत अशा १०.३ कि.मी.च्या या मार्गावर एकूण १० स्टेशन प्रस्तावित आहे.

 

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर