शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

काँग्रेसच्या सुकाणू समितीत राज्यातून शिंदे, वासनिक, पांडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:59 AM

अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाची कार्यसमिती बरखास्त केली आहे. पक्षाची नवी समिती स्थापन होईपर्यंत कामकाज चालविण्यासाठी देशभरातील ३४ नेत्यांचा समावेश असलेली सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री मुकुल वासनिक व माजी खासदार अविनाश पांडे यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमुत्तेमवारांना स्थान नाही : ३४ जणांचा समावेश

 लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर : अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाची कार्यसमिती बरखास्त केली आहे. पक्षाची नवी समिती स्थापन होईपर्यंत कामकाज चालविण्यासाठी देशभरातील ३४ नेत्यांचा समावेश असलेली सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री मुकुल वासनिक व माजी खासदार अविनाश पांडे यांचा समावेश आहे.नागपूरचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार हे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य होते. त्यामुळे कार्यसमिती बरखास्त करून स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये मुत्तेमवार यांचा समावेश होईल, असे अपेक्षित होते. मात्र, मुत्तेमवार यांना या नेत्यांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. या समितीमध्ये राहुल गांधी यांच्यासह माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए.के. अ‍ॅन्टोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, बी.के. हरीप्रसाद, डॉ. सी.पी. जोशी, दिग्विजय सिंग, गुलाम नबी आझाद, हेमो प्रोवा सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, मोतीलाल व्होरा, सुशिला तिरीया, मल्लिकार्जुन खरगे, असोक गहलोत, के.सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, पी.सी. चाको, आशा कुमारी, डॉ. ए. चेल्ला कुमार, आर.पी.एन. सिंग, पी.एल. पुनिया, आर.सी. कुंताई, डॉ. करणसिंग, जी. चिदंबरम, आॅस्कर फर्नांडिस, आनंद शर्मा, रणदीपसिंग सुरजेवाला यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर