शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

‘एलबीटी’विरुद्ध संघर्ष सुरूच राहणार

By admin | Published: July 28, 2014 1:31 AM

भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आणि व्यापाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या राज्य शासनाच्या एलबीटीविरुद्ध संघर्ष पुढेही सुरूच राहील, असा विश्वास नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमसर्च नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर

नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर पंचमतिया यांची माहिती : लेडिज विंग लवकरचनागपूर : भ्रष्टाचाराला प्रोत्साहन आणि व्यापाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या राज्य शासनाच्या एलबीटीविरुद्ध संघर्ष पुढेही सुरूच राहील, असा विश्वास नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमसर्च नवनिर्वाचित अध्यक्ष मयूर पंचमतिया यांनी येथे व्यक्त केला. चेंबरची लेडिज विंगची स्थापना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चेंबरची वार्षिक सभा आणि २०१४-१५ करिता निवडणूक सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात रविवारी पार पडली. यावेळी चेंबरचे मावळते अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी सांगितले की, दोन वर्षात चेंबरने अनेक मुद्दे उचलून धरले. एलबीटीविरुद्धची लढाई एकत्रितरीत्या लढली. महाराष्ट्राच्या सीमेवरील एमव्हॅटचा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडून रद्द करविला. व्हॅटवर अधिभार लावून एलबीटीचा प्रश्न सुटणार नाही, शिवाय मनपाच्या स्वातंत्र्यावर गदा येईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्नावर तोडगा काढला नाही, पण, असे काहीही नाही, मुख्यमंत्री चुकीची माहिती देत असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.केंद्राच्या अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील जाचक तरतूदी दूर करण्याची मागणी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे लावून धरली. यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष नीलेश सूचक, रजनीकांत गरीबा, अजय मदान उपस्थित होते. (प्रतिनिधी)एनव्हीसीसीची नवनियुक्त कार्यकारिणी२०१४-१५ या वर्षांसाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षपदी मयूर पंचमतिया, उपाध्यक्ष प्रकाश मेहाडिया, अजय मदान, हेमंत गांधी, सचिव मनूभाई सोनी, कोषाध्यक्ष राजू व्यास, सहसचिव सचिन पुनियानी, अशोक संघवी व अर्जुनदास आहुजा तर विशेष आमंत्रित म्हणून चुन्नीभाई शाह यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये अभिषेक झा, भरतकुमार ठक्कर, फारूखभाई अकबानी, गजानंद गुप्ता, गोविंद मंत्री, जयप्रकाश पारेख, मनोज लचुरिया, नटवर पटेल, प्रभाकर देशमुख, प्रताप मोटवानी, राजू माखिजा, राजेश ओहरी, राम अवतार तोतला, रामदास वजानी, राज शाह, राजेश ठक्कर, रामराज नदार, संतोष काबरा, संजयराज मोढ सराफ, शब्बीर शकीर, सतीश बंग, संजय अग्रवाल, सूर्यकांत अग्रवाल, उमेश पटेल, विजय केवलरमानी यांचा समावेश आहे. को-आॅप सदस्यांमध्ये वीरेन चांडक, अजय पाटणी, धीरज मालू, हस्तीमल कटारिया तसेच सर्व ट्रेड युनियनचा एक प्रतिनिधी एक सदस्य राहील. निवडणूक अधिकारी वीरेन चांडक यांना नारायण तोष्णीवाल, निखील कुसुमगर, मोहन गट्टानी, संजय अग्रवाल यांनी मदत केली.