शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

सूरज पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:08 AM

नागपूर : वरिष्ठ पत्रकार सूरज मोतीराम पाटील (४०, रा. विहीरगाव, उमरेड राेड) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

नागपूर : वरिष्ठ पत्रकार सूरज मोतीराम पाटील (४०, रा. विहीरगाव, उमरेड राेड) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता विहीरगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

श्रीराम बाेबडे ()

श्रीराम दयारामजी बोबडे (रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंड आहेत. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दयाशंकर तोताडे ()

दयाशंकर बळीराम तोताडे (७३, रा. सादिकाबाद काॅलनी, मानकापूर) यांचे निधन झाले. बुधवारी सकाळी ११ वाजता मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

सुंदर बनवारी ()

सुंदर तुळशीराम बनवारी (७२, रा. वानाडाेंगरी टाेलनाका, हिंगणा राेड) यांचे निधन झाले. बुधवारी दुपारी १ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

आनंद काेहली ()

आनंद काेहली (वय ७०, २८३, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. वाठाेडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आप्तपरिवार आहे.

नामदेवराव पेशने ()

नामदेवराव सीताराम पेशने (७३, नाईक रोड, महाल) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंदाकिनी देशपांडे ()

जयदीप देशपांडे यांच्या मातोश्री मंदाकिनी देशपांडे (रा. साेनेगाव) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी व दाेन मुले आहेत.

शरदचंद्र देशपांडे ()

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीचे निवृत्त विभागप्रमुख डाॅ. शरदचंद्र दत्तात्रय देशपांडे (८७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बापुराव फुलझेले

बापूराव चिंतामण फुलझेले (७४, रा. गराेबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दशरथ भातखाेरे

दशरथ रघुनाथ भातखोरे (८१, रा. टिमकी, भानखेडा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिंतामण बुरडे

चिंतामण प्रेमाजी बुरडे (८५, रा. न्यू महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती बागडे

कलावती सुरेश बागडे (६४, रा. जुनी बिडीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विठ्ठल वानखेडे

विठ्ठल बाबू वानखेडे (८७, रा. नबाबपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

धनराज बद्रीनाथ

धनराज अशोक बद्रीनाथ (६३, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रभान बारापात्रे

चंद्रभान सीताराम बारापात्रे (८७, रा. ओमनगर, सक्करदरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदिराबाई तांबाेळी

इंदिराबाई देवराव तांबोळी (७८, रा. शिवनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमलाल भलावी

प्रेमलाल डुडबाजी भलावी (६७, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रूपचंद बारापात्रे

रूपचंद यादवराव बारापात्रे (६७, रा. स्वराजनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुंडलिक भुरे

पुंडलिक नत्‍थूजी भुरे (७६, रा. न्यू सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.