शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

टीबी वॉर्डाच्या इमारतीवर होणार ‘हेलिपॅड’

By admin | Published: June 27, 2016 2:46 AM

नक्षलवादग्रस्त भागात होणाऱ्या हल्ल्यांमध्ये गंभीर जखमींना वाहनाद्वारे नागपूर येथे हलविण्यात येते. यास काही तास लागतात.

सुमेध वाघमारे ल्ल नागपूरनक्षलवादग्रस्त भागात होणाऱ्या हल्ल्यांमध्ये गंभीर जखमींना वाहनाद्वारे नागपूर येथे हलविण्यात येते. यास काही तास लागतात. यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करावा व ते थेट नागपूर मेडिकलच्या ‘ट्रॉमा केअर सेंटर’च्या इमारतीवर रुग्णांना उतरविण्याची योजना होती. मात्र, त्यावेळी याला कुणीच प्रतिसाद दिला नाही. आता पुन्हा ‘हेलिपॅड’साठी प्रयत्न होऊ घातले आहे. टीबी वॉर्डसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीवर ‘हेलिपॅड’ करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पुढाकार घेतला आहे. गडचिरोली आणि छत्तीसगडमधील काही भागात नक्षलवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात जखमी झालेल्या जवानांवर तत्काळ उपचार करण्यासाठी अनेकदा प्रशासनास अडचणी येतात. जवानांना रुग्णवाहिकेने ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्ये नेण्यास विलंब होतो. गेल्या वर्षीपासून गंभीर जखमींना हेलिकॉप्टरमधून विमानतळावर आणि तेथून एका खासगी इस्पितळात हलविले जात आहे. परंतु विमानतळ ते इस्पितळ यात बरेच अंतर आहे.