शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

तापमान वाढताच विजेचे ट्रीपिंग वाढले; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:36 PM

जसजसे उन वाढत आहे तसतसा विजेचा लपंडावही वाढला आहे. गेल्या २४ तासाचाच विचार केला तर जाफरनगर, बोरगाव, गोरेवाडा, गिट्टीखदान, विश्वकर्मानगर, वाठोडा, वर्धा रोडसह शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर ट्रीपिंग (काही वेळासाठी वीज बंद होणे) झाले.

ठळक मुद्देवर्क फ्रॉम होमवरही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जसजसे उन वाढत आहे तसतसा विजेचा लपंडावही वाढला आहे. गेल्या २४ तासाचाच विचार केला तर जाफरनगर, बोरगाव, गोरेवाडा, गिट्टीखदान, विश्वकर्मानगर, वाठोडा, वर्धा रोडसह शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर ट्रीपिंग (काही वेळासाठी वीज बंद होणे) झाले. काही वेळानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरु झाला. गेल्या काही दिवसापासून विजेची ये-जा सुरु आहे.सातत्याने सुरु असलेल्या विजेच्या या लपंडावामुळे नागरिकांना टी.व्ही., फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक्स उपकरण बंद केले जेणेकरून व्होल्टेज कमी जास्त झाल्याने उपकरण खराब होऊ नये. आऊटर रिंगरोडजवळील वस्त्यांमध्ये ही समस्या अधिक आहे. कारण लॉकडाऊन व तापमान वाढल्याने घरगुती विजेची मागणी वाढली आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, या दिवसात हवामान बदलत आहे. दिवसा कडक उन्हानंतर अचानक पाऊस पडतो. वादळही येते. याचा परिणाम वितरण यंत्रणेवर पडत आहे. कारण काहीही असो नागरिक त्रस्त आहे. विशेष म्हणजे वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी वीज जाण्याच्या भीतीमुळे रात्रीच आपले लॅपटॉप-कॉम्प्युटर चार्ज करून ठेवत आहेत.कुठलाही रेकॉर्ड नाहीमहावितरणकडे अधिकृतपणे ट्रीपिंगचा कुठलाही रेकॉर्ड नाही. सबस्टेशन स्तरावर याची माहिती नोंदवली जाते. महावितरणचे म्हणणे आहे की, हे शक्य नाही. एका डीसीमध्ये ७० ते ८० ट्रान्सफार्मर असतात. ट्रीपिंग दोन ते तीन मिनिटाचे असते. अशा परिस्थितीत डिव्हीजन किंवा झोन स्तरावर रेकॉर्ड ठेवणे कठीण आहे.

 

 

टॅग्स :electricityवीज