शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घराजवळील मंदीर हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:37 PM

फुटाळा तलाव परिसरातील व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरालगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत मंदिर मंगळवारी अतिक्रमण विरोधीपथकाने हटविले.

ठळक मुद्देअतिक्रमण पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका व नासुप्रतर्फे शहरातील अनधिकृत मंदिरांचे बांधकाम हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार फुटाळा तलाव परिसरातील व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरालगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत मंदिर मंगळवारी अतिक्रमण विरोधीपथकाने हटविले. महसूल व कृषी विभागाने ही कारवाई केली.फुटाळा तलाव परिसरात कृषी विद्यापीठाच्या जागेवर अनधिकृत मंदिर उभारण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने मंदिर हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाई शांततेत पार पडावी यासाठी लकडगंज पोलिसांची मदत घेण्यात आली.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेEnchroachmentअतिक्रमण