शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

सुटीच्या दिवशीही महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन कायम

By आनंद डेकाटे | Published: July 17, 2024 6:17 PM

Nagpur : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेअंतीही मागण्यांची पूर्तता न झाल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम असून, बुधवारी आषाढी एकादशीची शासकीय सुटी असतानाही नागपूर जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना नागपूरच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा होऊन निदर्शने केली.

महसूल कर्मचारी संघटनेने पुकालेल्या या बेमुदत कामबंद आंदोलनात जिल्ह्यातील साडे पाचशेवर महसूल सहाय्यक, अव्वल कारकुन यांनी शंभर टक्के सहभाग नोंदविल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक कागदपत्रे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांची कामे रखडली असून, याचा फटका जनसामान्यांना बसत आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मागील दोन दिवसांपासून जिल्हा प्रशासनाला गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारा कोट्यवधीचा महसूलही या आंदोलनामुळे बुडत आहे.

बुुधवारी शासकीय सुटी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राज ढोमणे व नागपूर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शिदोडकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

टॅग्स :nagpurनागपूर