शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

खामल्यात भर वस्तीत ‘स्पा’च्या आड देहव्यापार, तिघांना अटक

By योगेश पांडे | Published: January 17, 2024 8:03 PM

पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकासह तिघांना ताब्यात घेतले

नागपूर : ‘स्पा’च्या आड सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांच्या पथकाला खामला परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अमजनेजा स्पाच्या आड गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी माहितीची शहानिशा केली व सापळा रचला. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास डमी ग्राहक पाठविण्यात आला. तेथे सौदा झाला व डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकली. तेथे चार मुली-महिला आढळून आल्या.

पोलिसांनी स्पाच्या व्यवस्थापकासह तिघांना ताब्यात घेतले. तीनही आरोपींविरोधात पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या भागात अनेक दिवसांपासून देहव्यापाराचे काम सुरू होते. गरीब घरांतील मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करविल्या जात होता. मुली-महिलांना अगोदर मसाज पार्लरच्या नावाखाली कामावर ठेवल्या जात होते व त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देहव्यापार करण्यास भाग पाडले जात होते. पोलीस या रॅकेटच्या इतर लिंक्स शोधत आहेत. पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, महेंद्र थोटे, लक्ष्मण चौरे, सचिन बढिये, लता गवई, शेषराव राऊत, आरती चव्हाण, अश्विन मांगे, नितीन वासने यांच्या पथकाने ही कारवाई केली.