शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

नागपुरातील२९ वर्षे जुन्या प्रकरणात चोरट्याला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:37 PM

३९० रुपये चोरीच्या प्रकरणावर तब्बल २९ वर्षांनंतर निर्णय आला आहे. त्या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चोरट्याला भादंविच्या कलम ४५७ व ३८० अंतर्गत प्रत्येकी १५ दिवसाचा कारावास व २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एम. टी. खराटे यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देजेएमएफसी न्यायालय : ३९० रुपये चोरले होते

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ३९० रुपये चोरीच्या प्रकरणावर तब्बल २९ वर्षांनंतर निर्णय आला आहे. त्या प्रकरणात प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने चोरट्याला भादंविच्या कलम ४५७ व ३८० अंतर्गत प्रत्येकी १५ दिवसाचा कारावास व २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एम. टी. खराटे यांनी हा निर्णय दिला.मो. शाहीद वल्द नेवल मो. हफिज असे आरोपी चोरट्याचे नाव असून तो मोमीनपुरा येथील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध जागनाथ बुधवारी येथील मो. हुसैन वल्द अली हुसैन यांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ही घटना ११ नोव्हेंबर १९८९ रोजीच्या मध्यरात्रीनंतरची आहे. मोमीनपुरा येथे फिर्यादीचे जनरल स्टोअर्स आहे. आरोपीने दुकानाच्या खिडकीतून आत प्रवेश करून रोख ३९० रुपये चोरले होते. आरोपीला ८ डिसेंबर १९८९ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता. पोलीस उपनिरीक्षक मो. इकबाल यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे अ‍ॅड. व्ही. डी. हुकरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयtheftचोरी