या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, डॉ. पिनाक दंदे, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल अॅण्ड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कर्करोग विशेषज्ञ डॉ. तुषार मोतीवाला, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. राम नारायण, कंसल्टेंट मेडिकल आॅन्कोलॉजी डॉ. संदीप गोयल, कन्सल्टंट रेडिएशन आॅन्कोलॉजी डॉ. कौस्तव तालपात्रा, गायनिक आॅन्कोलॉजी डॉ. योगेश कुलकर्णी, एवीपी मीडिया अॅण्ड डिजिटल इनिशिएटिव्ह श्रेणिक मेहता, डॉ. अनिरुद्ध हजारे, डॉ. सुनिल गुप्ता, डॉ. विनय हजारे, डॉ. वृंदा सहस्रभोजनी, डॉ. अजीज खान, डॉ. अजय मेहता, डॉ. उदय बोधनकर, डॉ. संजय देशपांडे, डॉ. अनुप मरार, डॉ. विंकी रुघवानी, डॉ. संजय दर्डा, डॉ. अनिता दर्डा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अतुल कोटेचा, डॉ. अविनाश वासे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. सुभाष ढवळे, डॉ. संजय देवतळे, डॉ. अल्का मुखर्जी, डॉ. कमलाकर पवार, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. विनोद खंडाईत, अशोक क्रिपलानी, संपत रामटेके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमतचे फायनान्स कंट्रोलर मोहन जोशी, सहायक उपाध्यक्ष संजय खरे, सहायक उपाध्यक्ष राम सावजी,यांच्यासह ‘आयएमए’चे सदस्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे वरिष्ठ व निवासी डॉक्टर, विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते, लोकमत सखी मंच सदस्य आदी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
By admin | Published: April 27, 2017 2:38 AM