शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
6
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
7
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
10
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
11
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
12
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
14
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
15
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
16
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
17
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
19
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
20
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार

सतरंजीपुऱ्यात मिलिटरीशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:30 AM

सतरंजीपुरा परिसरात पुन्हा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा परिसरात पुन्हा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहेत. हा परिसर पोलीस विभागाने सील केलेला असूनदेखील रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे हा परिसर मिलिटरीच्या स्वाधीन करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पुन्हा एकदा केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना पत्रही लिहिले आहे. सतरंजीपुरा येथील परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली नाही तर भविष्यात स्थिती नियंत्रणाबाहेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही खोपडे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKrushna Khopdeकृष्णा खोपडे