शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

नागपुरात गोवारी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उमडला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:10 PM

23 वर्षापूर्वी नागपुरात गोवारी बांधवांच्या झालेल्या अपघाती मृत्यूच्या शहीद दिनानिमित्त आज गुरुवारी हजारो गोवारींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्दे११४ गोवारींना श्रद्धांजलीअजूनही गोवारी न्यायाच्या प्रतिक्षेत

आॅनलाईन लोकमतनागपूर :  23 वर्षापूर्वी नागपुरात गोवारी बांधवांच्या झालेल्या अपघाती मृत्यूच्या शहीद दिनानिमित्त आज गुरुवारी हजारो गोवारींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  २३ नोव्हेंबर १९९४ हा दिवस गोवारी बांधवासाठी काळा दिवस ठरला. अनुसूचित जमातीत समावेश करण्यासाठी विधीमंडळावर काढण्यात आलेल्या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीने ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. शासनाने या घटनेनंतर झिरो माईल चौकात शहीद गोवारी स्मारक उभारले. तेव्हापासून दरवर्षी विदर्भातील कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव २३ नोव्हेंबर रोजी स्मारकावर येतात. शहीदांच्या आठवणींना उजाळा देतात. साश्रुनयनाने पुष्प अर्पण करतात. या दुर्दैवी घटनेबद्दल शासनाला कोसतात. सकाळपासून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोवारी बांधवाच्या रॅली विविध भागातून निघाल्या आहेत. शहरातील नेतेमंडळींनीही गोवारी स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

टॅग्स :Governmentसरकार