शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विदर्भात पहिल्या दिवशी तीन अर्ज; सेनेच्या यादीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:28 AM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोमवारी अधिसूचना जारी झाली. यात विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे.

ठळक मुद्देनागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोमवारी अधिसूचना जारी झाली. यात विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र प्रमुख पक्षांनी बऱ्याच ठिकाणी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यवतमाळातून दोन तर नागपूरमधून एकाने अर्ज दाखल केला.पहिल्या दिवशी १२७ जणांनी २५० अर्ज ताब्यात घेतले. काँग्रेसकडून नागपुरातून नाना पटोले व गडचिरोलीतून डॉ. नामदेव उसेंडी यांच्याच नावांची घोषणा झाली आहे. शिवसेनेची यादी जाहीर झाली नसली तरी अमरावतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी यवतमाळातून भावना गवळी, अमरावतीतून आनंदराव अडसूळ, रामटेक-कृपाल तुमाने व बुलडाण्यातून प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीचे सुतोवाच केले होते. भंडाऱ्यातून विदर्भ निर्माण महासंघाने देवीदास लांजेवार यांना उमेदवारी दिली.वंचित बहुजन आघाडीने वर्धासाठी धनराज वंजारी, गडचिरोली डॉ. रमेश गजबे तर चंद्रपुरातून राजेंद्र महाडोळे यांची घोषणा केली. बुलडाण्यात दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी मतदान आहे. तिथे राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे, सेनेचे प्रतापराव जाधव तर वंचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम शिरसकार रिेगणात असतील.

कुणी भरला अर्जनागपूरसाठी ‘एमआयएम’चे शकील अहमद यांनी अर्ज भरला. रामटेकसाठी एकही अर्ज आला नाही. यवतमाळ-वाशिममधून प्रेमासाई महाराज व रमेश पवार यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक