शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

 नागपुरात  वेगवेगळ्या भागात  उष्माघाताचे तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 1:30 AM

वेगवेगळ्या भागात दोन अनोळखी व्यक्तींसह तिघांचा मृत्यू झाला. उन्हाच्या तडाख्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे.

ठळक मुद्देदोघे अनोळखी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगवेगळ्या भागात दोन अनोळखी व्यक्तींसह तिघांचा मृत्यू झाला. उन्हाच्या तडाख्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरनगर आहे. येथील जयवंत सिंगच्या घरी राहणारे चरणसिंग विठ्ठलसिंग येवतीकर (वय ३८) यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता नीलडोह ग्रामपंचायतजवळच्या मैदानात आढळला. त्यांचा मृत्यू उष्माघातानेच झाला असावा, असा संशय आहे.अशाच प्रकारे शुक्रवारी दुपारी २.३० ला गणेशपेठमधील मध्यवर्ती बसस्थानकातील एसटी कॅन्टीनच्या भिंतीजवळ एक ३० ते ३५ वयोगटातील व्यक्ती मृतावस्थेत आढळला. त्याची ओळख त्यावेळी पटली नव्हती.लकडगंजमध्ये शुक्रवारी रात्री ८.१० वाजताच्या सुमारास ४० ते ५० वर्षे वयोगटातील एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला मेयोत नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. या तीनही प्रकरणात अनुक्रमे एमआयडीसी, गणेशपेठ आणि लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, हे तीनही मृत्यू उष्माघातानेच झाले असावेत, असा कयास आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर