शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:42 PM

सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत २०१६ मध्ये घडली होती.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालय : हुडकेश्वरमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने बालिकेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास पाच दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश श्रीमती टी. जी. मिटकरी यांनी सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत २०१६ मध्ये घडली होती.प्रभाकर महादेव होले (७३) असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या वेळी पीडित बालिका सात वर्षे वयाची होती. बालिकेचे कुटुंब आरोपीच्या घरी भाड्याने राहात होते. १ आॅक्टोबर २०१६ रोजी बालिकेची आई मुलाला शाळेत सोडायला गेली होती. बालिका एकटीच घरी होती. दरम्यान, आरोपीने घरात प्रवेश करून बालिकेचा विनयभंग केला. पोलीस तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली.कारचालकाला शिक्षाप्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निष्काळजीपणे कार चालवून अपघात करणारा आरोपी राजेश गणपत चांदेकर (४२) याला कमाल सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, कारमुळे जखमी झालेल्या नेहा जयस्वाल यांना ५००० रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश आरोपीला दिला. आरोपी जुनी मंगळवारी येथील रहिवासी आहे. अपघाताची घटना २६ जून २०१४ रोजी दुपारी १२ च्या सुमारास हुडकेश्वर पोलिसांच्या हद्दीत घडली होती. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. चारुशीला पौनीकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंग