शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नागपुरात वाहतूक सिग्नल दोन महिन्यानंतर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 7:33 PM

चौथा लॉकडाऊन जाहीर करीत असतानाच सरकारने काही प्रमाणात शिथिलताही बहाल केलेली आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह काही आस्थापना व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक बऱ्यापैकी सुरु झालेली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडलेले शहरातील वाहतूक सिग्नलही आज सोमवारपासून सुरु करण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौथा लॉकडाऊन जाहीर करीत असतानाच सरकारने काही प्रमाणात शिथिलताही बहाल केलेली आहे. शासकीय व खासगी कार्यालयांसह काही आस्थापना व दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात वाहतूक बऱ्यापैकी सुरु झालेली आहे. परिणामी गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडलेले शहरातील वाहतूक सिग्नलही आज सोमवारपासून सुरु करण्यात आले आहेत.२२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला. दरम्यान जीवनावश्यक बाबी सोडून सर्वच बंद असल्याने रस्त्यांवर वाहतूक किरकोळ होती. संपूर्ण पोलीस विभाग लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसह गरजूंना सेवा पूरवण्यात तैनात होता. चौका-चौकांमध्ये पोलीस तैनात होते. त्यामुळे शहरताली सर्वच वाहतूक सिग्नल बंद होते. चौथा लॉकडाऊन ३० मेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. परंतु १८ मे पासून अनेक दुकाने सुरु झालेली आहेत. शासकीय कार्यालयांसोबतच खासगी कार्यालये व आस्थापनेही सुरु झाली आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढली आहे. चौका-चौकांमध्ये असलेले पोलीसही आता कमी झाले आहेत. त्यामुळे आजपासून शहरातील बहुतांश वाहतूक सिग्नल सुरु झाले आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर