शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

रेल्वेगाड्या १६ तास विलंबाने

By admin | Published: December 26, 2014 12:49 AM

दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारीही विस्कळीत होती. नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांना ४ ते १६ तासांचा विलंब झाल्यामुळे

धुक्यामुळे ‘लेट’ : प्रवाशांची होतेय गैरसोयनागपूर : दाट धुके पडल्यामुळे दिल्ली आणि इतर मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारीही विस्कळीत होती. नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या ११ रेल्वेगाड्यांना ४ ते १६ तासांचा विलंब झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.नवी दिल्ली आणि इतर मार्गावरील वाहतूक मागील पाच दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. दाट धुके पडत असल्यामुळे रेल्वेगाडी चालविणाऱ्या लोकोपायलटला समोरील सिग्नल दिसत नाही. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्या मंद गतीने चालविण्यात येत आहेत. यामुळे अनेक रेल्वेगाड्यांना ४ ते १६ तासांचा विलंब झाला. दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १८२३८ अमृतसर बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस १५ तास, १२४१० हजरत निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस ११ तास, १२७२४ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस १६ तास, १६०३२ जम्मुतावी-चेन्नई अंदमान एक्स्प्रेस ११ तास, १२६१५ चेन्नई-नवी दिल्ली जीटी एक्स्प्रेस ८ तास, १२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी एक्स्प्रेस १३ तास, १२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस ४ तास, १२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडू एक्स्प्रेस ९ तास, १२७२२ नवी दिल्ली-हैदराबाद एपी एक्स्प्रेस ६.३० तास, १२२९६ पटना-बंगळुरू संघमित्रा एक्स्प्रेस ८ तास आणि १२६७० छापरा-चेन्नई गंगाकावेरी एक्स्प्रेस ३.३० उशिराने धावत आहे. \दरम्यान उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून त्यांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची पाळी आली आहे. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटींग रुम फुल्ल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)