शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
6
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
7
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
8
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
9
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
11
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
12
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
13
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
14
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
15
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
16
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
17
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
18
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
19
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
20
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

नागपूर जिल्हा परिषदेतील १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; पारदर्शी पद्धतीने पार पडली प्रक्रिया 

By गणेश हुड | Published: May 12, 2023 7:01 PM

Nagpur News नागपूर जिल्हा परिषदेत ९ ते १२ मे दरम्यान  आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या  जिल्हास्तरीय बदल्यांच्या  प्रक्रियेत  सर्व विभागातील  १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

गणेश हूड                                                                                         

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत ९ ते १२ मे दरम्यान  आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या  जिल्हास्तरीय बदल्यांच्या  प्रक्रियेत  सर्व विभागातील  १५८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विभागनिहाय करण्यात आलेल्या बदल्यात आरोग्य विभागातील  ४१ कर्मचारी, शिक्षण  १५, सामान्य प्रशासन विभाग  ४०, वित्त  ३, लघुपाटबंधारे २, ग्रामीण पाणी पुरवठा २, बांधकाम  ६, पशसंवर्धन  ८, महिला व बाल कल्याण  ६, कृषि  २, तर  पंचायत विभागातील ३३ अशा एकूण १५८ विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

गेल्या मंगळवारी बदल्यांची प्रक्रीया सुरू झाली. तीन दिवसात १२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या.  पहिल्या दिवशी मंगळचारी  आरोग्य व शिक्षण विभागातील ५६  कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी बुधवारी ग्रामीण पाणीपुरवठा,पशुसंवर्धन  महिला आणि बालकल्याण व कृषी विभागातील २७ कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. गुरुवारी सामान्य प्रशासन विभागातील ५६ कर्मचाऱ्यांच्या तर शुक्रवारी पंचायत विभागातील ३३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.   शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष  कुंदा राऊत यांच्या उपस्थितीत  मुख्य कार्यकारी अधिकारी  सौम्या  शर्मा,  तसेच सामान्य प्रशासन  विभागाचे विभाग प्रमुख विपुल जाधव यांनी ही प्रक्रीया पार पडली. कर्मचाऱ्यांतील आपसातील काही आक्षेप वगळता ही प्रक्रीया शांततेत पार पडली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद