शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पार्सल रेल्वेगाड्या, मालगाड्यांची बंदोबस्तात वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:34 AM

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरु आहे. या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरपीएफ जवानांची ड्युटी : एकही चोरीची घटना नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरु आहे. या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे मागील महिनाभरात एकाही मालगाडी किंवा पार्सल रेल्वेगाडीत चोरीची घटना घडली नाही.रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरु ठेवली आहे. या गाड्यांमधून कोळसा, पेट्रोल, खाद्यपदार्थ, वैद्यकीय उपकरणे, औषधांची वाहतूक होत आहे. अनेकदा मालगाड्या आणि पार्सल गाड्यांमध्ये चोरीच्या घटना घडतात. परंतु अशा घटना घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने खबरदारी घेतली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात एकूण ७० पार्सल रेल्वेगाड्या आणि ६५ मालगाड्यात आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ६३ पार्सल रेल्वेगाड्या आणि ४० मालगाड्यात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले. एका मालगाडी तसेच पार्सल रेल्वेगाडीत तीन आरपीएफचे जवान तैनात करण्यात येत आहेत. या जवानांमुळे जीवनावश्यक वस्तूंची सुरक्षित वाहतूक होत असून मागील महिनाभरात एकही चोरीची घटना घडली नाही.चोरीच्या घटनांसाठी आरपीएफ जवान तैनात‘मालगाड्यात आणि पार्सल रेल्वेगाड्यात अनेकदा चोरीच्या घटना घडतात. त्यामुळे चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक मालगाडी व पार्सल रेल्वेगाडीत आरपीएफचे दोन ते तीन जवान तैनात करण्यात येत आहेत. यामुळे चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यात यश मिळाले आहे.’आशुतोष पाण्ड्येय, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वे