शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण-पश्चिम व दक्षिणमध्ये लागणार दोन ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:32 AM

नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण या दोन मतदार संघात दोन तर उर्वरित दहा मतदार संघात एकच ईव्हीएम लागणार आहे.

ठळक मुद्देउर्वरित दहा मतदार संघात एकच 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणाचे चित्र स्पष्ट झाले असून कोणत्या मतदार संघात किती बॅलेट यूनिट (बीयू) व कंट्रोल यूनिट (सीयू) (ईव्हीएम मशीन) लागतील हे ही स्पष्ट झाले. यानुसार नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण या दोन मतदार संघात दोन तर उर्वरित दहा मतदार संघात एकच ईव्हीएम लागणार आहे.नागपुरातील १२ मतदार संघासाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. याकरिता ४४१२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. या मतदार केंद्रावर आवश्यक सर्व सुविधा ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीत एकूण १४६ उमेदवार रिंगणात आहे. यात सर्वाधिक २० उमेदवार दक्षिण-पश्चिम तर सर्वात कमी ८ उमेदवार सावनेर व पूर्व नागपूर मतदार संघात आहे. एक बीयूत १६ बटण असतात. यात १५ बटण उमेदवारांचे तर एक बटण नोटाचे असते. नागपूर दक्षिण-पश्चिम व नागपूर दक्षिण नागपूर मतदार संघात २० व १७ उमेदवार आहेत. यामुळे या दोन मतदार संघात दोन बीयू लागणार असून उर्वरित मतदार संघात एकच बीयू (ईव्हीएम) असेल.मतदार संघ उमेदवारांची संख्याकाटोल - १०सावनेर - ८हिंगणा - १२उमरेड -११नागपूर दक्षिण-पश्चिम २०नागपूर दक्षिण १७नागपूर पूर्व ८नागपूर मध्ये १३नागपूर पश्चिम १२नागपूर उत्तर १४कामठी १२रामटेक ९

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019EVM Machineएव्हीएम मशीन