शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

मेयोच्या ‘ओपीडी’त पंखा पडल्याने दोन जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:08 PM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो रुग्णालय) बाह्यरुग्ण विभागात ३८ क्रमांकाच्या कक्षात लावलेला सिलींग फॅन अचानक खाली पडला. त्यामुळे कक्षाजवळ उभे असलेले दोन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेयो रुग्णालय) बाह्यरुग्ण विभागात ३८ क्रमांकाच्या कक्षात लावलेला सिलींग फॅन अचानक खाली पडला. त्यामुळे कक्षाजवळ उभे असलेले दोन जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडली.पंखा खाली पडल्याच्या घटनेनंतर बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात नागरिकांची गर्दी जमा झाली. पंखा अचानक खाली पडल्यामुळे रुग्णालय प्रशासनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेयो रुग्णालयात अनेक ठिकाणी जागोजागी अव्यवस्था असल्यामुळे रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सुदैवाने पंखा खाली पडला तेव्हा तेथे जास्त नागरिक नव्हते. परंतु हज यात्रेकरूंसोबत आलेले दोघे पंखा लागल्यामुळे जखमी झाले. आजूबाजूला उभ्या असलेल्या नागरिकांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी मेयो रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले. अपघात विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंखा पडल्यामुळे निशाद कुरेशी नावाची महिला आणि अकरम शाह हे जखमी झाले आहेत.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Accidentअपघात