शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपूरहून मुंबईसाठी दोन सुपरफास्ट वन-वे ट्रेन; शनिवारी धावणार पहिली गाडी

By नरेश डोंगरे | Published: October 14, 2022 6:18 PM

प्रवाशांची गर्दी वाढली

नागपूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनेनागपूरहून मुंबईसाठी दोन सुपरफास्ट वन-वे ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील एक ट्रेन शनिवारी १५ तर, दुसरी १८ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.

दिवाळी तोंडावर असल्याने प्रवाशांची रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. ती लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वन-वे स्पेशल (ट्रेन नंबर ०१०७६) विशेष शुल्कावर सुरू केली आहे. ती नागपूर स्थानकावरून १५ ऑक्टोबरला दुपारी १.३० वाजता सुटेल आणि १६ ऑक्टोबरच्या पहाटे ४ वाजता मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे ट्रेन नंबर ०१०७८ ही नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वन-वे स्पेशल रेल्वेगाडी १८ ऑक्टोबरला दुपारी १.३० नागपूर स्थानकावरून निघेल आणि १९ ऑक्टोबरला पहाटे ३.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्या प्रवासादरम्यान वर्धा, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकावर थांबून प्रवाशांची ने-आण करेल.अशी राहील सुविधा

या दोन्ही स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये दोन एसी २ टियर, ८ एसी ३ टियर, ४ शयनयान श्रेणी, ५ सामान्य द्वितीय श्रेणी कोच असतील. यात एका गार्ड व्हॅन आणि जनरेटर व्हॅनचाही समावेश आहे.ो

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर