शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

अवैध रेतीवाहतुकीचे दोन ट्रक पकडले

By admin | Published: July 16, 2016 3:05 AM

पोलिसांनी मानोरा फाटा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना रॉयल्टी वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले.

ट्रकचालक पसार : ११ ब्रास रेती जप्त भिवापूर : पोलिसांनी मानोरा फाटा शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विना रॉयल्टी वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले. त्यात एकूण ८६ हजार रुपये किमतीची ११ ब्रास रेती जप्त करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. मानोरा शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच भिवापूर पोलिसांनी या शिवाराची पाहणी केली. दरम्यान, मानोरा फाटा परिसरात पोलिसांना एमएच-४०/एके-६५५७ व एमएच-४०/एके-३९९५ क्रमांकाचे ट्रक आढळून आले. संशय आल्याने पोलिसांनी दोन्ही ट्रक थांबवून त्यांची कसून तपासणी केली. दोन्ही ट्रकमध्ये रेती असल्याचे निदर्शनास येताच वाहतूक रॉयल्टी तपासण्यात आली. त्यात दोन्ही ट्रक मधील रेती ही विना रॉयल्टी असल्याचे स्पष्ट होताच दोन्ही ट्रकसह त्यातील ११ ब्रास रेती जप्त केली. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी ट्रकमालक व चालक यांच्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस हवालदार संजय पायक करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)